पशू संवर्धन विभाग :
विभागाचे नाव – पशू संवर्धन विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम – सहा. गट विकास अधिकारी
विभागाचा दुरध्वनी क्रमांक – 0230-2483126

विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :

  • ग्रामीण भागातील शेतकरी पशुपालकांच्या पशूंना आरोग्य सेवा पुरविणे
  • देशी गाईंना विदेशी बीजे वापरून कृत्रिम रेतन करून सुधारित संकणीकरण करून दुग्धोत्पादन वाढविणे
  • पशुंचे संसर्गजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण करणे, बेरड वळूंचे खच्चीकरण करून अनावश्यक पैदास टाळणे, गावठी गाईमध्ये वंध्यत्व निवारण करणे.