Rural water supply subdivision Hatkanangale
विभागाचे नाव – ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग
खाते प्रमुखाचे पदनाम – उपअभियंता – ग्रामीण पाणी पुरवठा
विभागाचा दुरध्वनी क्रमांक – 0230-2483126
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :
- जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील नळ पाणी पुरवठा योजनांच्या व अनुषंगीक कामांची संकल्पने, अंदाजपत्रके व आराखडे तयार करणे
- जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील नळ पाणी पुरवठा योजनांची कामे स्पेसिफिकेशनप्रमाणे करुन घेणेची जबाबदारी या कार्यालयाची आहे. तसेच नळ पाणी पुरवठा योजनांची संकल्पने, अंदाजपत्रके व आराखडे तयार करणे
व अंदाजपत्रकी ढोबळ र.रु. 5.00 लक्ष पर्यंतच्या कामांना तांत्रिक मंजूरी देणे इ. कामे केली जातात.
