समाज कल्याण विभाग :
विभागाचे नाव – समाज कल्याण विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम – सहा. गट विकास अधिकारी
विभागाचा दुरध्वनी क्रमांक -0230-2483126
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :
- ग्रामीण भागातील मागासवर्गीय विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिष्यवृत्या देणे – शिक्षण विभाग
- दलित वस्तीत सुधार योजना राबविणे.
- दिव्यांग व्यक्तींना ५% निधीतुन वैयक्तिक लाभाचा योजना – पं. स. उपक्रम
