डिजिटल पंचायत ..
डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पंचायत राज व्यवस्थेचा विकास होण्यासाठी आम्ही ‘डिजिटल पंचायत’ ही संकल्पना राबवत आहोत. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची माहिती, विविध योजना यांची माहिती याद्वारे मिळेल. या संकेतस्थळामधील योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत लाभ घेतला जाईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.

डिजिटल पंचायत - हातकणंगले

(सभापतींचे नाव)
सभापती
हातकणंगले पंचायत समिती

शबाना मोकाशी
गट विकास अधिकारी (BDO)
हातकणंगले पंचायत समिती

कार्तिकेयन एस (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी
कोल्हापूर जिल्हा परिषद
रामलिंग धुळोबा ..
हातकणंगले तालुक्यात आळते परिसरात डोंगरावर रामलिंग, धुळोबा ही देवस्थाने आहेत. रामलिंग मंदिर ही एक कोरीव गुंफा आहे. हे फार पुरातन देवस्थान आहे. आतील बाजूस शिवलिंग व गणपती मुर्ती आहेत. त्यांच्यावर सतत पाण्याची धार असल्याने याठिकाणी छोटे पाणी तळे तयार झाले आहे.

पंचायत समिती
हातकणंगले पंचायत समिती ही हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. हातकणंगले पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.