Posted inSchemes आरोग्य विभाग जननी सुरक्षा योजना. June 17, 2016 अनुसूचित जाती / जमाती किंवा दारिद्र्य रेषेखालील गरोदर स्त्रीचे बाळंतपण दवाखान्यात झालेले असल्यास त्या व्यक्तीस रु. ७००/- इतका लाभ दिला जातो.