ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना शिवण यंत्रे देणे

पंचायत समिती हातकणगले येथील समाज कल्याण विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पध्दत

कार्यक्रमाचे / योजनेचे नाव २०% राखीव निधीमधून पिको फॉल / शिवण यंत्रे देणे.
लाभधारकासाठी पात्रतेच्या अटी लाभार्थीस शिवणकाम येत असले बाबत टेलरींग प्रशिक्षण संस्था / टेलर यांचे प्रमाणपत्र सत्य प्रत जातीचा दाखला व रुपये ५००००/- चा तलाठी / तहसिलदार / प्रांत यांचा असावा. ( या पैकी एक )
लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी लाभार्थी मागास वर्गीय असावालाभार्थीस शिवणकाम येत असले बाबत टेलरींग प्रशिक्षण संस्था / टेलर यांचे प्रमाणपत्र सत्य प्रत. लाभार्थीने या पुर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती लाभार्थीचा अर्ज जिल्हा परीषद सदस्यांचे शिफारशीने गट विकास अधिकारी यांचे मार्फत समाज कल्याण अधिकारी जिल्हा परीषद कोल्हापुर यांचे कडे मंजूरीस सादर केला जातो.
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशिल (अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशिल द्यावा ) पिको फॉल यंत्र दिले जाते.
अनुदान वाटपाची पध्दत पंचायत समिती मार्फत.
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? लाभार्थीचा अर्ज जिल्हा परीषद सदस्यांचे शिफारशीने गट विकास अधिकारी यांचे मार्फत समाज कल्याण अधिकारी जिल्हा परीषद कोल्हापुर यांचे कडे.
अर्जाबरोबर भरावयाची फी (असल्यास) काही नाही.
१० अन्य फी ( असल्यास ) काही नाही.
११ अर्जाचा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज कोऱ्या कागदावर करून भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहीजे, हे ही स्पष्ट करावे. पंचायत समिती हातकणगले येथील समाजकल्याण विभागाकडे उपलब्ध आहे.
१२ सोबत जोडावयाची परीशिष्टे ( शिफारस पत्रे / दाखले / दस्तऐवज ) जिल्हा परीषद सदस्य यांची शिफारस.
१३ त्या परीशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना काही नाही.
१४ कार्यवाही बद्दल काही तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिकाऱ्यांचे पदनाम गट विकास अधिकारी पंचायत समिती हातकणगले
१५ उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम, जिल्हा पातळीवर एवढी रक्कम उपलब्ध वगैरे ) —-
१६ लाभधारकांची प्रत्येक वर्षागणिक दिलेल्या नमुन्या नुसार यादी यादी समाज कल्याण विभाग प.स. येथे उपलब्ध आहे.
१७ उद्दीष्ट ( ठरविले असल्यास ) जिल्हास्तरावर निश्चीत केले जाते.
१८ शेरा ( असल्यास )

sewing