मागासवर्गीय महिलांना सौरकंदिल पुरविणे.

पंचायत समिती हातकणंगले  येथील समाज कल्याण विभाग  या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्यत

1कार्यक्रमाचे / योजनेचे नावमागास वर्गीय महिलांना   सौर कंदिल पुरविणे.
2लाभधारकासाठी पात्रतेच्या अटीलाभार्थी मागास वर्गीय असावा.1.        लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रुपये 32,500 /- चे आत असावे. रहिवासी दाखला2.         
3लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटीवरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
4या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपध्दतीलाभार्थीचा अर्ज गट विकास अधिकारी यांचे मार्फत समाज कल्याण अधिकारी जिल्हा परीषद कोल्हापुर यांचे कडे.
5पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रेजातीचा दाखला व रुपये 32,500 /- चा तलाठी /तहसिलदार / प्रांत यांचा असावा. ( या पैकी एक )
6या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशिल (अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशिल द्यावा)सौर उर्जा कंदील मोफत पुरविला जातो.
7अनुदान वाटपाची पद्यतपंचायत समिती मार्फत.
8अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे?लाभार्थीचा अर्ज गट विकास अधिकारी यांचे मार्फत समाज कल्याण अधिकारी जिल्हा परीषद कोल्हापुर यांचे कडे.
9अर्जाबरोबर भरावयाची फी (असल्यास)काही नाही.
10अन्य फी (असल्यास)काही नाही.
11अर्जाचा नमुना (जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज कोऱ्या कागदावर करुन भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहीजे, हे ही स्पष्ट करावे.पंंचायत समिती हातकणंगले येथील समाजकल्याण विभागाकडे उपलब्ध आहे.
12सोबत जोडावयाची परीशिष्टे (शिफारस पत्रे / दाखले  / दस्तऐवज) 
13त्या परीशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुनाकाही नाही. 
14कार्यवाही बद्दल काही तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिकाऱ्यांचे पदनामगट विकास अधिकारी पंचायत समिती हातकणंगले
15उपलब्ध रकमेचा तपशिल (उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम, जिल्हा पातळीवर एवढी रक्कम उपलब्ध वगैरे )
16लाभधारकांची प्रत्येक वर्षागणिक दिलेल्या नमुन्या नुसार यादीयादी समाज कल्याण विभाग पं.स. येथे उपलब्ध आहे.
17उद्दीष्ट (ठरविले असल्यास)जिल्हास्तरावर निश्चीत केले जाते.
18शेरा (असल्यास)