- योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुल शाळेत आणणे, सर्वागीण / दर्जेदार शिक्षण देणे, शिक्षकांची गुणवत्ता व उपक्रमशीलता वाढवणे, शिक्षकांना अधिक सक्षम करणे, शिक्षणाची लोक चळवळ निर्माण करणे, प्रशासन सुलभीकरण करणे, 100 टक्के विद्यार्थ्याची उपस्थिती, विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास करणे, माता पालक संघ व शिक्षक पालक संघाची स्थापना करणे. एकूण शाळेची गुणवत्ता वाढवणे.
- योजनेचे निकष –
विद्याथी सर्वागीण विकास उपक्रम, उपस्थिती बौध्दिक विकास, सराव चाचणी पध्दत, मूल्यशिक्षण, शारिरीक विकास, भावनिक विकास, राष्ट्रीयत्वाची जोपासना इ. संबंधी उपक्रम राबविणे, सामाजिक व पर्यावरण विषयक जाणीव निर्माण करणे, शिस्त व सहकार्य, नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थी गुणवत्ता वाढ, वैयक्तिक गुणवत्ता वाढ, सामाजिक सेवा कार्यक्रम व अन्य कार्यक्रम राबविण्यात येतात. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच पालक उद्बोधन, महिला सबलीकरण, शैक्षणिक उठावासाठी व वंचित घटकासाठी उपक्रम राबविण्यात येतात.
- अंमलबजावणी –
सदर योजनेची आमंलबजावणी तालुकास्तरावरून गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केले जाते.
Alright, listen up! jljl88club is where it’s at if you’re looking for a good time. They’ve got a decent selection of games and it’s pretty easy to navigate. Definitely worth a look. See for yourself: jljl88club
Yo! Just wanted to say fi88bet has some surprisingly cool live games. Spent last night trying my hand at Blackjack and, well, let’s just say I didn’t lose everything! Worth a look for sure.
luckyplay https://www.redluckyplay.net
Downloaded some games from 777sxgamedownload. Seems legit, downloads were quick. Hope the files are clean! Find great game downloads here: 777sxgamedownload
Mega777play looks like another online casino. The graphics are decent; I’ll give them that. Have you tried it already?: mega777play
Considering giving Asinoinbet a shot. Anyone know if they pay out easily, or are there always hoops to jump through? Check it: asinoinbet