20 % राखीव निधी योजने मधून ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना वैयक्तिक शौचालय बांधकाम करणे.
1कार्यक्रमाचे / योजनेचे नाव20 % राखीव निधी योजने मधून ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना वैयक्तिक शौचालय बांधकाम करणे.2लाभधारकासाठी पात्रतेच्या अटीलाभार्थी मागास वर्गीय असावा, लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रुपये 32,500 /- चे आत असावे,लाभार्थीस…
