जि.प.स्वनिधी.

१ मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थींना रु. १०,०००/- व २ मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थीस ५,०००/- लाभ हा जि.प.स्वनिधीमधून दिला जातो.

चिरायु योजना.

सदर योजना जि.प. स्वनिधीमधुन नाविन्यपूर्ण राबवली जात असून या योजनेंतर्गत काम करणाऱ्या आशास्वयंसेविका, गटप्रवर्तक व तालुका समुह संघटक यांचेसाठी दरमहा प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येत आहे. या योजनेचे उद्दिष्ट अर्भक मृत्यू,…

जननी शिशु सुरक्षा योजना.

गरोदर स्त्रीला बाळंतपणासाठी घरातून दवाखान्यापर्यंत, दवाखान्यातून पुढील उपचारासाठी पाठविण्यासाठी व दवाखान्यातून परत घरी सोडण्यासाठी मोफत सोय केली जाते. तसेच ० ते २ वर्षापर्यंतची बालके आजारी असल्यास घरातून दवाखान्यापर्यंत, दवाखान्यातून पुढील…

जि.प.स्वनिधी शस्त्रक्रिया मदत.

जि.प.स्वनिधीमधुन हृदय शस्त्रक्रिया, कॅन्सर, व किडणी रोपन रुग्णास आर्थिक मदत केली जाते. १) हृदय शस्त्रक्रियारु.१०,०००/- २) किडणी रोपन रु.१०,०००/- ३) कॅन्सर उपचार रु.७,०००/-

राजीव गांधी अपघात योजना

पंचायत समिती गडहिंग्लज शिक्षण विभाग येथील शासकीय प्रोत्साहनपर योजनांच्या कार्यवाहीची पद्धत - १ कार्यक्रमाचे / योजनेचे नाव राजीव गांधी अपघात योजना २ लाभधारकासाठी पात्रतेच्या अटी अपघात, वाहनाचे नुकसान, शैक्षणिक, साहित्य…