सदर योजना जि.प. स्वनिधीमधुन नाविन्यपूर्ण राबवली जात असून या योजनेंतर्गत काम करणाऱ्या आशास्वयंसेविका, गटप्रवर्तक व तालुका समुह संघटक यांचेसाठी दरमहा प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येत आहे. या योजनेचे उद्दिष्ट अर्भक मृत्यू,…
गरोदर स्त्रीला बाळंतपणासाठी घरातून दवाखान्यापर्यंत, दवाखान्यातून पुढील उपचारासाठी पाठविण्यासाठी व दवाखान्यातून परत घरी सोडण्यासाठी मोफत सोय केली जाते. तसेच ० ते २ वर्षापर्यंतची बालके आजारी असल्यास घरातून दवाखान्यापर्यंत, दवाखान्यातून पुढील…
जि.प.स्वनिधीमधुन हृदय शस्त्रक्रिया, कॅन्सर, व किडणी रोपन रुग्णास आर्थिक मदत केली जाते. १) हृदय शस्त्रक्रियारु.१०,०००/- २) किडणी रोपन रु.१०,०००/- ३) कॅन्सर उपचार रु.७,०००/-
योजनेचे स्वरूप – केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार ही योजना प्राथमिक शाळांतील इ. १ली ते इ ५ वी तील मुलांना शासन निर्णय क्र. मुप्राशा १०९५/ २१३४ / प्राशि /…
योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत हालाखीची आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षण मध्येच सोडाव्या लागणाऱ्या मुलींचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी जिल्हा स्तरावर सावित्रीबाई फुले दत्तक मुलीस तिचे इ. ८ वी पर्यंतचे…