मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी .
योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मुला मुलींच्या पट नोंदणी मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना तसेच जिल्ह्यातील एक विस्तार अधिकारी शिक्षण यांना रोख रक्कमेच्या स्वरुपात बक्षिस दिले जाते. योजनेचे निकष…
Hatkanangle Panchayat Samiti, Dist- Kolhapur